¡Sorpréndeme!

Adinath Kothare Share A 'आदी-आज्जी' Funny Dialogue Post | आदिनाथच्या बोलण्यावर आज्जीचा हजरजबाबीपणा

2021-05-14 5 Dailymotion

आदिनाथ कोठारे, उर्मिला आणि जिजा यांचे व्हिडीओ, फोटोज सोशल मीडियावर खूपच पसंत केले जातात. त्यामध्ये आदिनाथ आणि उर्मिला सोशल मीडियावरून काही ना काही नेहमीच पोस्ट करत असतात. आता आदिनाथने त्याच्या आजीसोबतच्या अशाच एक संवादाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale